Smartphone Offers: फ्लिपकार्टचा धमाकेदार सेल, १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल ‘हे’ दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स

Poco M4 Pro, Poco C31 आणि Redmi 10 स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. या फोन्सला तुम्ही Flipkart Big Bachat Dhamaal Sale मध्ये स्वस्तात खरेदी करू शकता.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TwYpug9

Comments

clue frame