Smartphone Offers: फ्लिपकार्टवर Moto Days चा धमाका, भन्नाट ऑफर्ससह मिळताहेत 'हे' स्मार्टफोन्स, सर्वात स्वस्त ९,९९९ रुपयांचा

मोटोरोलाने आजपासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर मोटो डेज सेल सुरू केला असून सेल दरम्यान, ग्राहक १८ मे २०२२ पर्यंत मोटोरोला कंपनीचा त्यांचा आवडता स्मार्टफोन खरेदी करू शकतील. पाहा डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QiI6jDq

Comments

clue frame