फक्त ८६९९ रुपयात विकला जातोय ३२ इंचाचा Smart LED TV, जाणून घ्या डिटेल्स

32 inch Smart Tv price : अवघ्या ८ हजार ६९९ रुपयात ३२ इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. इतक्या कमी किंमतीत कोणत्याही कंपनीचा स्मार्ट टीव्ही खरेदी करता येत नाही. परंतु, ही संधी ग्राहकांना मिळत आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hvYUuPA

Comments

clue frame