Samsung Sale: सुरू झाला खास सेल, Samsung च्या फोन्स, टीव्हीला निम्म्या किंमतीत खरेदीची संधी; पाहा डिटेल्स

Samsung Fab Grab Fest Sale ला १ मे पासून सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये तुम्ही कंपनीच्या स्मार्टफोन्स, टीव्ही, लॅपटॉप्स व इतर प्रोडक्ट्सला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/y3WRzt2

Comments

clue frame