महागडा स्मार्टफोन स्वस्तात! २० हजारांच्या Poco च्या दमदार हँडसेटवर मोठी सूट, ६ जीबी रॅमसह मिळतील अनेक फीचर्स

Poco M4 Pro स्मार्टफोनला बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. पोकोच्या या फोनवर बंपर डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि बँक ऑफर्ससह अनेक फायदे मिळतील.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/E0AqLmO

Comments

clue frame