OnePlus Smartphone: जबरदस्त! बहुचर्चित OnePlus Nord 2T स्मार्टफोन अखेर लाँच, फीचर्स एकापेक्षा एक दमदार; पाहा किंमत
बहुचर्चित OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन अखेर लाँच झाला आहे. दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येणाऱ्या या फोनची सुरुवाती किंमत जवळपास ३५,७०० रुपये आहे. फोन लवकरच भारतात देखील लाँच होईल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0W6pUOs
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0W6pUOs
Comments
Post a Comment