LED Bulb: २०० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा 'हा' अनोखा Bulb, जबरदस्त बॅकअपसह वीज बिलात देखील होणार बचत

उन्हाळ्यात अनेकांना पॉवर कटच्या समस्येला सामोरं जावं लागता. आज आम्ही तुम्हाला अशाच रिचार्जेबल एलईडी इन्व्हर्टर बल्बबद्दल सांगणार आहो. जो तुम्ही २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता आणि जो वीज नसतानाही काम करतो

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LRgAGFz

Comments

clue frame