वर्षाला एकदाच करा रिचार्ज! ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणाऱ्या Jio च्या या प्लानमध्ये मिळेल तब्बल १०९५ जीबी डेटा-हॉटस्टार फ्री

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे १ वर्षांच्या वैधतेसह येणारे शानदार प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहे. या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंगसोबतच Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ueOwNky

Comments

clue frame