Flipkart Big Bachat Dhamaal Sale चा आज शेवटचा दिवस, स्मार्टफोन्ससह हे प्रोडक्ट्स मिळताहेत स्वस्त

फ्लिपकार्टवर सध्या बिग बचत धमाल सेल सुरू आहे. या सेलचा आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स सह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर घसघशीत सूट दिली जात आहे. तुम्हाला जर डिस्काउंट सह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करायची असेल तर आज अखेरची संधी आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/y8XMFaG

Comments

clue frame