boAT Airdopes: बोटच्या इयरबड्सवर तब्बल १ हजार रुपयांची सूट, १० मिनिटांच्या चार्जमध्ये १७ तास वापरा

ई-कॉमर्स साइट Flipkart वर boAT चे शानदार इयरबड्स खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहे. boAT Airdopes इयरफोन्सला तुम्ही तब्बल ४३ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १,३९९ रुपयात खरेदी करू शकता.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/45mstgr

Comments

clue frame