Air Cooler: कडक उकाड्यात मिळेल थंड हवेचा अनुभव, एसीप्रमाणे भिंतीवर टांगता येईल 'हा' स्वस्त कूलर; पाहा किंमत
Symphony च्या शानदार कूलरला खूप कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या कूलरला तुम्ही एसीप्रमाणे भिंतीवर लावू शकता. कूलर Flipkart वर फक्त ११,८९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/rG0IP3Z
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/rG0IP3Z
Comments
Post a Comment