स्टाइलिश लूकसह १४ हजारांच्या बजेटमध्ये भारतात लाँच Vivo चा नवीन स्मार्टफोन, फीचर्स जबरदस्त

Vivo Y21G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. फोन व्हर्च्यूअल रॅम सपोर्टसह येतो.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ZmkxHGQ

Comments

clue frame