तुमच्याही घरी असेल स्मार्ट टीव्ही ! ३२ इंचाच्या 'या' Samsung TV मॉडेलवर मिळतेय १६ हजारांपर्यंतची जबरदस्त ऑफर

फ्लिपकार्ट टीव्ही डेज स्मार्ट टीव्ही सेल १५ एप्रिलपासून फ्लिपकार्टवर सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही २३ हजार रुपयांऐवजी १५० रुपयांपेक्षा कमी सॅमसंगचा ३२-इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/vnNtdaz

Comments

clue frame