कन्फर्म! ‘या’ तारखेला भारतात एंट्री करणार Realme चा १० हजारांच्या बजेटमधील स्मार्टफोन, जाणून घ्या संभाव्य फीचर्स
Realme Narzo 50A Prime स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. दहा हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या रियलमीच्या या फोनची २५ एप्रिलला एंट्री होईल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WziUNS9
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WziUNS9
Comments
Post a Comment