५५ डिग्रीच्या गर्मीमध्येही मिळणार Realme कन्वर्टिबल AC चा गारवा, होणार २५ % पर्यंत विजेची बचत, पाहा डिटेल्स
Realme चा हा नवीन AC खास भारतातील उन्हाळ्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा कन्व्हर्टिबल एसी ५५ डिग्री सेल्सिअसच्या कमाल तापमानातही खोली थंड करू शकतो. डिव्हाइस तीन कूलिंग मोडसह येते, जे परिपूर्ण थंड वातावरण तयार करते.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/IDhcayM
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/IDhcayM
Comments
Post a Comment