उन्हाळ्यात मिळवा बेस्ट कुलिंग, 'या' Portable AC ची किंमत २ हजारांपेक्षा कमी, मिळतोय ४५ % ऑफ, मिनिटांत करेल खोली थंड

स्वस्तात मस्त पोर्टेबल एअर कंडिशनर खरेदी करायचा विचार करत असाल तर, तुम्ही तो आता २००० रुपयांपेक्षा कमीमध्ये घरी आणू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा एका भन्नाट डिव्हाइसबद्दल सांगणार आहो. जे खूपच स्वस्त आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hjlgd8T

Comments

clue frame