कन्फर्म ! 'या' दिवशी भारतात एन्ट्री करणार Poco M4 5G, मिळतील हे फीचर्स, पाहा डिटेल्स

नवीन पोको मोबाईल फोन या आठवड्यात भारतात ग्राहकांसाठी लाँच करण्यात येणार असून कंपनीने फोनची लाँच डेट कन्फर्म केली आहे आहे. जाणून घ्या आतापर्यंत समोर आलेल्या फोनशी संबंधित माहिती आणि किंमत

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/XvyiBPq

Comments

clue frame