Nokia G21 स्मार्टफोन भारतात लाँच, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा, किंमत १२,९९९ रुपयांपासून सुरू

नोकियाचा आणखी एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. Nokia G21 स्मार्टफोनला दोन स्टोरेज मध्ये आणले गेले आहे. ४ जीबी रॅम पल्स ६ जीबी रॅम प्लस अशा दोन व्हेरियंटमध्ये आणले आहे. ५० मेगापिक्सलचा कॅमेरा या फोनचे खास वैशिष्ट्ये दिले आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8gy6Iie

Comments

clue frame