भन्नाट ऑफर! ५०MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या Moto च्या ‘या’ स्मार्टफोनला खूपच स्वस्तात खरेदीची संधी, सेलचा आज शेवटचा दिवस

Flipkart वर सुरू असलेल्या Moto Days Sale चा आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये Moto G31 स्मार्टफोनला बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्ससह स्वस्तात खरेदीची संधी आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/14gWRrO

Comments

clue frame