Mivi ने खूपच कमी किमतीत लाँच केले Made in India साउंडबार्स; युजर्सना मिळणार जबरदस्त आवाजाचा अनुभव

हैदराबाद येथील कंपनीच्या कारखान्यात हे प्रोडक्टस तयार करण्यात येतात. Fort S60 आणि Fort S100 ची किंमत किती आहे आणि त्यात तुम्हाला नेमके कोणते फीचर्स मिळतील ते जाणून घ्या.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1r3Smjq

Comments

clue frame