Jio चा स्वस्तात मस्त प्रीपेड प्लान! दररोज ३ जीबी डेटा-अनलिमिटेड कॉलिंगचा मिळेल फायदा, पाहा डिटेल्स

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे ४१९ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ThKiIo1

Comments

clue frame