८GB रॅम आणि ६४MP ट्रिपल कॅमेऱ्यासह Oppo चे दोन भन्नाट स्मार्टफोन्स भारतात लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये; पाहा डिटेल्स
Oppo F21 Pro आणि Oppo F21 Pro 5G स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. हे दोन्ही फोन्स ८ जीबी रॅमसह येतात. फोनची सुरुवाती किंमत २२,९९९ रुपये आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/EaLinJF
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/EaLinJF
Comments
Post a Comment