९ हजारांच्या बजेटमध्ये येणारा 'हा' शानदार स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध, पहिल्याच सेलमध्ये मिळेल आकर्षक ऑफर्स
Infinix Hot 11 2022 स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. पहिल्या सेलमध्ये या फोनला स्वस्तात खरेदी करता येईल. फोनमध्ये ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HdUlyKz
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HdUlyKz
Comments
Post a Comment