Airtel युजर्सना गिफ्ट ! 'या' प्लान्ससोबत फ्री मिळतेय ६४९ रुपये प्रति महिना किमतीची 'ही' सर्व्हिस, पाहा डिटेल्स

Netflix आधीच एअरटेलच्या अनेक पोस्टपेड आणि प्रीपेड प्लानसह फ्री आहे. अशात आता, दूरसंचार कंपनी निवडक ब्रॉडबँड प्लानसह विनामूल्य Netflix ऑफर करत आहे. जाणून घ्या सविस्तर.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/kJ0NrAh

Comments

clue frame