'या' कंपनीच्या ११९ रुपयांच्या प्लानसमोर Airtel चा २०९ रुपयांचा प्लान फेल ! फायदे सारखेच तरीही किमतीत फरक
जर तुम्ही Reliance Jio किंवा Airtel चे ग्राहक असाल आणि तुमचा मोबाईल नंबर रिचार्ज करणार असाल, तर आम्ही तुम्हाला दोन Recharge Plans ची तुलना करून सांगत आहोत की रिचार्ज करताना तुमच्यासाठी योग्य प्लान कोणता असेल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/x0KojJ6
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/x0KojJ6
Comments
Post a Comment