खूपच शानदार आहे ‘हा’ कूलर, AC प्रमाणे भिंतीवरही टांगता येईल; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

तुम्ही जर एसीसारखा दिसणारा व भिंतीवर टांगता येणारा एअर कूलर शोधत असाल तर Symphony Cloud Personal Cooler एक चांगला पर्याय आहे. या कूलरची किंमत 10 हजारांच्या बजेटमध्ये आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nvmzNdP

Comments

clue frame