WindFreeTM तंत्रज्ञानासह Samsung च्या नवीन ACs वरिल रोमांचक चित्रपटात दिशा पटानीला इग्लूचे वातावरण आवडत आहे

Samsung एअर कंडिशनिंग मार्केटमध्ये क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे. Samsung चा हा AC इग्लूसारख्या बर्फापासून बनवलेल्या घरात कोणालाही थेट थंडी किंवा वारा जाणवत नाही. त्याच वेळी ते आरामदायक वातावरण राखून तीव्र तापमान घटण्यापासूनदेखील संरक्षण करते.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wFhujZN

Comments

clue frame