खास ऑफर ! १४ हजारांपेक्षा कमी किमतीत घरी येईल धमाकेदार Smart TV, 'ही' कंपनी देतेय जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्ली: ने आपल्या युजर्ससाठी एक धमाकेदार सेल आयोजित केला असून ११ मार्चपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये यूजर्स कंपनीचा उत्कृष्ट स्मार्ट टीव्ही उत्तम ऑफर्स आणि डील्ससह खरेदी करू शकतील. सेलमध्ये,Realme स्मार्ट टीव्हीची सुरुवातीची किंमत १३,९९९ रुपयांपर्यंत खाली आली असून कंपनीची ही ऑफर ३२-इंच आणि ४३-इंच स्मार्ट टीव्हीसाठी आहे. जाणून घेऊया कंपनी कोणत्या टीव्हीवर काय ऑफर करत आहे. Realme 32 Inch Neo realme Smart TV 32 Neo: Realme या टीव्हीच्या किमतीत १ हजार रुपयांची सूट देत आहे. म्हणजेच तुम्ही टीव्ही १४,९९९ रुपयांऐवजी १३,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. ही ऑफर सर्व ऑनलाइन आणि मेनलाइन चॅनेलसाठी वैध आहे. त्याच वेळी, जर तुम्ही कंपनीच्या विशेष विक्री योजनेअंतर्गत हा टीव्ही खरेदी केला तर तुम्हाला टीव्हीच्या नवीन किंमतीवर १५०० रुपयांची सूट मिळेल. वाचा ही विशेष योजना फक्त मेनलाइन चॅनलसाठी आहे. R ealme Smart TV HD 32: कंपनीने हा टीव्हीही स्वस्त केला आहे. तुम्ही तो ऑनलाइन आणि मेनलाइन चॅनलवरून १६,९९९ रुपयांऐवजी १५,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. त्याच वेळी, कंपनीच्या विशेष विक्री योजनेमध्ये, या टीव्हीची किंमत तुम्हाला १ हजार कमी द्यावे लागतील . या योजनेअंतर्गत १४,९९९ रुपयांमध्ये टीव्ही तुम्ही घरी आणू शकता. Realme Smart tv फुल एचडी ३२ इंच: कंपनीच्या या टीव्हीची जुनी किंमत १८,९९९ रुपये होती. परंतु, आता तुम्ही ऑनलाइन आणि मेनलाइन चॅनलवरून केवळ Realme Smart tv फुल एचडी टीव्ही केवळ १७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही हा टीव्ही मेनलाइन चॅनलवरून स्पेशल सेलआउट स्कीम अंतर्गत खरेदी केला तर, तुम्हाला १ हजार रुपये कमी द्यावे लागतील. Realme Smart TV 4K 43 इंच: Realme Smart TV 4K 43 टीव्हीची किंमत आता ३०,९९९ रुपयांवरून २९,९९९ रुपयांवर आली आहे. या किंमतीसह, टीव्ही ऑनलाइन आणि मेनलाइन चॅनेलवरून खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय, जर तुम्ही स्पेशल सेलआउट स्कीम अंतर्गत मेनलाइन चॅनलवरून हा स्मार्ट टीव्ही खरेदी केला तर, तुम्हाला तो १ हजार रुपयांनी स्वस्त मिळेल. वाचा: वाचा वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NyicMt1

Comments

clue frame