Samsung चा Holi स्पेशल सेल, Smart TV, AC, Washing Machine वर २५% डिस्काउंट; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : होळीचा सण अगदी दोन दिवसांवर आला आहे. या निमित्ताने तुम्ही जर घरासाठी शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर चा सेल तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. Samsung ने ग्राहकांसाठी ‘Blue Fest’ सेलचे आयोजन केले आहे. सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोर आणि सर्व रीटेल स्टोर्समध्ये स्मार्ट टीव्ही, आणि सारख्या अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. १२ मार्चपासून सेलला सुरुवात झाली आहे. सॅमसंगच्या या सेलमध्ये प्रोडक्ट्सवर मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्स आणि डील्सविषयी जाणून घेऊया. Samsung Blue Fest सेलला १२ मार्चपासून सुरूवात झाली आहे. या सेलमध्ये तुम्हाला घरात उपयोगी येणाऱ्या अनेक शानदार प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. हा सेल ३० एप्रिल २०२२ पर्यंत सुरू राहील. सेलमध्ये तुम्हाला इंस्टंट डिस्काउंट, अतिरिक्त कॅशबॅकसह ईएमआय आणि झिरो डाउनपेमेंटचा देखील पर्याय मिळेल. ‘ब्लू फेस्ट’ दरम्यान तुम्हाला सॅमसंगच्या , QLED & Crystal 4K UHD TVs च्या प्रीमियम रेंजवर २५ टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट्स, २० टक्के अतिरिक्त कॅशबॅक आणि झिरो डाउनपेमेंट सारखे पर्याय मिळतील. सेलमध्ये WindFree Air Conditioners वर तुम्हाला २० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, ९९० रुपये ईएमआय आणि ५ वर्षांची कॉम्प्रीहेन्सिव्ह वॉरंटी सारखे बेनिफिट्स मिळतात. वॉशिंग मशीन आणि फ्रिजवर देखील बंपर डिस्काउंट तुम्ही जर वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर AI EcoBubble फ्रंट लोड वॉशिंग मशीन रेंज २९,९०० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. एवढेच नाही तर यावर २० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, झिरो डाउनपेमेंट आणि ९९० रुपये ईएमआय बेनिफिट्स देखील मिळतील. अशाच प्रकारच्या ऑफर्स फ्रिजवर देखील आहे. Digi-Touch Cool 5-in-1 Single Door फ्रिजला तुम्ही १६,७०० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. यावर १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, ९९० रुपये सुरुवाती ईएमआय आणि झिरो डाउनपेमेंट सारखे पर्याय मिळतील. दरम्यान, ब्लू फेस्ट सेल ३० एप्रिल २०२२ पर्यंत सुरू राहील. ग्राहक कंपनीच्या ऑनलाइन आणि सर्व रीटेल स्टोर्सवरून या सेलचा फायदा घेऊ शकतात. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7lH1eAd

Comments

clue frame