प्रसिद्ध फ्रेंच चित्रकार Rosa Bonheur यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त Google ने साकारले खास डुडल,जाणून घ्या त्यांच्याबाबत

सुप्रसिद्ध कलाकार Rosa Bonheur यांचा जन्म १६ मार्च १८२२ रोजी फ्रान्समधील बोर्डो येथे झाला. त्यांचे वडील देखील एक चित्रकार होते. जाणून घ्या Rosa Bonheur बद्दल सविस्तर

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/cBbkP1l

Comments

clue frame