Realme ने भारतात लाँच केली स्वस्तात मस्त Washing Machine, बॅक्टेरियापासून करेल बचाव; किंमत फक्त...

Realme ने भारतात आपली पहिला वॉशिंग मशीन लाँच केले आहे. या वॉशिंग मशीनची सुरुवाती किंमत १०,९९० रुपये आहे. वॉशिंग मशीनमध्ये अँटी-बॅक्टेरिया सिल्वर आयन वॉश टेक्नोलॉजी दिली आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/E7UB6Xb

Comments

clue frame