Airtel चे ५ स्वस्त डेटा रिचार्ज, किंमत १९ रुपयांपासून सुरू; मिळेल १२ जीबीपर्यंत डेटा

टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलकडे स्वस्त डेटा वाउचरची मोठी लिस्ट उपलब्ध आहे. या ४जी डेटा वाउचर्सची किंमत १९ रुपयांपासून सुरू होते. या वाउचर्ससह तुम्हाला अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळेल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/KJ1UYbW

Comments

clue frame