WhatsApp ला टक्कर देण्यासाठी आले FMWhatsApp!, तुम्ही डाउनलोड केले का?, कसं आहे, जाणून घ्या

नवी दिल्लीः पॉप्यूलर मेसेजिंग अॅप आपल्या यूजर्संना चांगला एक्सपीरियन्स देण्यासाठी एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देत आहे. आपल्या यूजर्ससाठी कोणते ना कोणते नवीन फीचर इंट्रोड्यूस करते. जे व्हॉट्सअॅप मेसेजिंग, कॉलिंगचा एक्सपीरियन्स जबरदस्त करते. यादरम्यान काही वेळेपासून चे नाव खूपच चर्चेत आले आहे. FMWhatsApp काय आहे. यात भारतात बंदी का घालण्यात आली नाही. हे व्हॉट्सअॅपचाच एक भाग आहे का. यासंबंधी सविस्तर जाणून घ्या. नुकतेच, काही लोकांनी याला फेक व्हॉट्सअॅप अपडेट द्वारे लोकांची फसवणूक करण्याचे काम केले आहे. FMWhatsApp द्वारे जे व्हॉट्सअॅपचे क्लोन अॅप आहे. ज्यात खरं व्हॉट्सअॅपच्या तुलनेत अनेक जास्त फीचर्स दिले आहे. फीचर्स यात जास्त आहेत. परंतु, हे यूजर्ससाठी धोकादायक ठरू शकते. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर डाउनलोडसाठी उपलब्ध नाही. परंतु, थर्ड पार्टी द्वारे FMWhatsApp पर्यंत पोहोचले जाते. जाणून घ्या, खरं व्हॉट्सअॅप पासून FMWhatsApp किती वेगळे आहे. FMWhatsApp यूजर्सला एका वेळी एका डिव्हाइस मध्ये दोन व्हॉट्सअॅपला वापरण्याची परवानगी देते. FMWhatsApp च्या लूकला कस्टमाइज्ड केले जावू शकते. FMWhatsApp ची थीममध्ये बदल केला जावू शकतो. FMWhatsApp द्वारे तुम्ही कोणत्याही नंबरला सेव्ह न करता. त्याला मेसेज पाठवू शकता. FMWhatsApp मध्ये एकाचवेळी जास्तीत जास्त ५०० लोकांना मेसेज पाठवू शकता. तर रियर व्हॉट्सअॅप सोबत मेसेज पाठवण्याची मर्यादा २५० लोकांची आहे. FMWhatsApp मध्ये जास्त संख्येत फाइल सेंड करण्याची सुविधा मिळते. जर कोणी स्टेट्स डिलीट केले तर FMWhatsApp वर त्याला लिमिटेड स्टेट्स पाहता येते. काय FMWhatsApp सेफ आहे जर तुम्ही विचार करीत असाल तर FMWhatsApp मध्ये रिजल व्हॉट्सअॅप हून जास्त फीचर्स आणि सुविधा आहे. तर याला तुम्ही वापरू शकता का. याला तुम्ही यूज करणे सेफ आहे का, तर याचे कोणतेही अधिकृत व्हर्जन नाही. त्यामुळे FMWhatsApp सोबत सिक्योरिटी रिस्क आहे. व्हॉट्सअॅपचे टर्म आणि कंडिशन तुम्हाला सिक्योरिटी प्रोव्हाइड करते. जर तुम्ही कोणतेही मॉडिफाइड अॅपला डाउनलोड करते. तर त्याच्या रियल व्हॉट्सअॅप अकाउंटला बंद केले जाते. FMWhatsApp मधून व्हायरसचा धोका आहे याचे उत्तर होय असेच आहे. जास्तीत जास्त मॉडिफाइड व्हॉट्सअॅप अकाउंट मेलवेयर सोबत येते. याचा वापर केल्यानंतर फ्रॉडची शक्यता आहे. FMWhatsApp हे गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध नाही. परंतु, तुम्ही थर्ड पार्टी वरून डाउनलोड करू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/KbBYCNr

Comments

clue frame