आता प्रत्येकाच्या हातात असेल iPhone! Flipkart वरून बंपर डिस्काउंटसह खरेदीची संधी; पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: आपल्याकडेही असावा असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र, बजेटमुळे आयफोन खरेदी करणे शक्य होत नाही. Apple बाबत लोकांमध्ये क्रेज पाहायला मिळते. तुम्हाला देखील आयफोन खरेदी करायचा असल्यास, तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट्स आयफोन मॉडेल्सवर जबरदस्त डिस्काउंट देत आहे. ई-कॉमर्स साइट वरून आयफोनला स्वस्तात खरेदी करू शकता. साइटवर iPhone 12, आणि हे मॉडेल्स बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. तसेच, कंपनी स्वस्त iPhone SE 3 ला देखील लवकरच लाँच करणार आहे. फ्लिपकार्टवर स्वस्तात उपलब्ध असलेल्या या डिव्हाइसविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: बद्दल सांगायचे तर यावर ११,६०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. आयफोन १२ ची मूळ किंमत ६५,९०० रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टवर डिव्हाइस ६०,२९९ रुपयात उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वीच या फोनची विक्री जवळपास ५० हजार रुपयात होत होती. या आयफोनवर ग्राहकांना १५,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. ही ऑफर जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. याशिवाय कॅशबॅक आणि बँक ऑफर देखील दिली जात आहे. ही ऑफर आयफोन १२ च्या सर्व स्टोरेज व्हेरिएंटवर दिली जात आहे. तुम्हाला जर अधिक डिस्काउंट हवे असल्यास नवीन सेल सुरू होईपर्यंत वाट पाहावी लागेल. iPhone 12 mini देखील Flipkart वर स्वस्तात उपलब्ध आहे. याशिवाय आयफोनचे स्वस्त मॉडेल iPhone SE ची किंमत देखील कमी आहे. या मॉडेलची फक्त ३०,१९९ रुपयात विक्री होत आहे. या फोनवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर आणि इतर बँक डिस्काउंटचा फायदा मिळेल. iPhone 12 mini ची देखील स्वस्तात विक्री होत आहे. फ्लिपकार्टवर हा फोन ५०,०९९ रुपयात उपलब्ध आहे. मात्र, सेलमध्ये तुम्ही या फोनला अजून कमी किंमतीत खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/MI4jxkm

Comments

clue frame