नवी दिल्लीः च्या लाँचिंगवरून अनेकांना मोठी उत्सूकता आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या फोनची किंमत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, iPhone SE 3 अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे. अॅपल आपल्या मार्केट एक्सपेंड करण्यासाठी लोअर मिड रेंज स्मार्टफोन बाजारात आणण्याची आणण्याची प्लानिंग करीत आहे. अफवेनुसार, अॅपल आपल्या iPhone SE 2022 ला फक्त $300 म्हणजेच जवळपास २२ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच करणार आहे. लीक वरून हे उघड झाले आहे की, iPhone SE 3 फोनला ८ मार्च २०२२ ला लाँच केले जावू शकते. परंतु, अजूनपर्यंत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. इन्वेस्टर्स बिझनेस डेलीमधून येते. रिपोर्टमधून दावा केला जात आहे की, लूप कॅपिटल मार्केट्समधील विश्लेषक जॉन डोनोवन यांनी म्हटले की, नवीन ५जी इनेबल iPhone SE 3 (2022) $300 पासून सुरू होवू शकते. ही बातमी एक आश्चर्यकारक आहे. कारण, 4G इनेबल iPhone SE 2 (2020) मॉडल $399 पासून सुरू होते. iPhone SE 3 च्या तुलनेत जबरदस्त प्रोसेसर, ५जी सपोर्ट आणि मोठी बॅटरीची सुविधा असू शकते, अशी अफवा आहे. iPhone SE 3 चे संभावित स्पेसिफिकेशन एसई २ (२०२२) अॅपल ए१५ बायोनिक चिपसेटला सपोर्ट करणार आहे. डिझाइन मध्ये iPhone SE 3 (2022) आपल्या नवीन फोनची डिझाइन सारखी दिसेल. ज्यात एक अॅल्यूमिनियम चेसिस सोबत एक ग्लास फ्रंट आणि बॅक असेल. फोन ३ जीबी रॅम सोबत येवू शकतो. स्टोरेज मध्ये फोन 129GB स्टोरेज सोबत येवू शकतो. तर iPhone SE मध्ये मिळणाऱ्या 64GB व्हेरियंटपेक्षा वेगळी असेल. जबरदस्त फोटोग्राफीचा अनुभवसाठी iPhone SE 3 मध्ये सिंगल १२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आणि बाहेरील X60M 5G बेसबँड चिप आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/DGBljnJ
Comments
Post a Comment