घरीच घ्या थिएटरचा अनुभव, स्वस्तात खरेदी करा 'हे' ४३ इंचाचे 4K Smart TV, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: फ्लिपकार्टवर टीव्ही डेज सेल सुरू असून आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. सेल दरम्यान 4K स्मार्ट ४३ इंच टीव्ही अतिशय कमी किमतीत खरेदी करता येईल. यात iFFALCON, Mi 5X, Realme, Motorola ZX3 Cybersound आणि Blaupunkt यांचा समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला येथे उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती देत आहोत. Motorola ZX3 43-इंच 4K LED स्मार्ट टीव्हीची फ्लिपकार्ट टीव्ही डेज सेलमध्ये किंमत ३१,९९९ रुपये आहे. कोटक बँक क्रेडिट कार्ड वापरण्याव तुम्हाला १५०० रुपयांची सूट मिळेल. या टीव्हीमध्ये ४३-इंच 4K स्क्रीन, ४४ W साउंड आउटपुट, Google Assistant आणि Chromecast सपोर्ट, २GB RAM आणि ३२ GB स्टोरेज समाविष्ट आहे. वाचा: 43-इंच अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट टीव्ही सध्या २७,९९९ मध्ये विक्रीसाठी आहे. यावर, तुम्हाला कोटक बँक क्रेडिट कार्ड वापरण्यावर १५०० रुपयांची सूट मिळेल. त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात ४३ इंचाची 4K स्क्रीन आहे. ५० W साउंड आउटपुट, Google सहाय्यक आणि Chromecast समर्थन, २ GB RAM आणि ८GB स्टोरेज देखील समाविष्ट आहे. सेलमध्ये Mi 5X 43-इंच 4K LED स्मार्ट टीव्हीची किंमत ३१,९९९ रुपये आहे. कोटक बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास १५०० रुपयांची सूट मिळेल. या टीव्हीमध्ये ४३ इंचाची ४ K स्क्रीन, ३० W साउंड आउटपुट आणि गुगल असिस्टंटसह अनेक उत्तम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय, Chromecast सपोर्ट, २ GB रॅम आणि १६ GB स्टोरेजचा समावेश आहे. iFFALCON 43-इंच 4K LED स्मार्ट टीव्हीची किंमत २७,९९९ रुपये आहे. यामध्ये कोटक बँक क्रेडिट कार्ड ऑफर देखील दिली जात आहे. या टीव्हीमध्ये ४३-इंचाची 4K स्क्रीन आहे. ४४ W साउंड आउटपुटसह Google Assistant सारख्या वैशिष्ट्यांचा देखील समावेश आहे. त्याच वेळी, Chromecast समर्थन, २GB रॅम आणि १६ GB स्टोरेज देखील प्रदान केले आहे. तर, Realme 43-इंच 4K LED स्मार्ट टीव्हीची किंमत २८,९९९ रुपये आहे. कोटक बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास १५०० रुपयांची सूट मिळेल. या टीव्हीमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये २४ W साउंड आउटपुटसह ४३ -इंच 4K स्क्रीन आणि Google Assistant यांचा समावेश आहे. याशिवाय, Chromecast सपोर्ट, २ GB रॅम आणि १६ GB स्टोरेजचा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nCrq9Vh

Comments

clue frame