Smartphone Offers: Flipkart चा धमाका! सुरू होतोय Big Saving Days सेल, ‘या’ लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मिळेल मोठी सूट

नवी दिल्ली : वर लवकरच सेलचे आयोजन केले जाणार आहे. हा सेल १७ जानेवारीला सुरू होऊन २२ जानेवारीपर्यंत चालेल. सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, समार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठे डिस्काउंट मिळेल. या सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंटचा फायदा मिळेल याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. सेलमध्ये ICICI बँकेच्या ग्राहकांना १० टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जाईल. याशिवाय एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळतो. वाचा: सेलमध्ये बजेट Realme 8i ची स्वस्त विक्री होईल. Flipkart Big Saving Days सेलमध्ये फोनला १ हजार रुपये डिस्काउंटसह १२,९९९ रुपयात खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवर Micromax IN Note 1 ची १०,९९९ रुपयात विक्री होईल. या फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी, मीडियाटेक हीलियो जी९६ प्रोसेसर दिला आहे. यात ६.६ इंच FHD+ स्क्रीन मिळते. तुम्ही जर सॅमसंगचा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनी त्यावरही डिस्काउंट देत आहे. ला सेलमध्ये केवळ ९,४९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनमध्ये ६००० एमएएचची बॅटरी, Exynos ८५० चिपसेट आणि ६.५ इंच HD+ डिस्प्ले मिळेल. Redmi 9i ला देखील बँक डिस्काउंटसह फक्त ७,५४९ रुपयात खरेदी करता येईल. तसेच, Poco C31 स्मार्टफोनला ७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनला भारतात ८,४९९ रुपयात लाँच केले होते. Google च्या Pixel 4a स्मार्टफोनची देखील फक्त २७,९९९ रुपयात विक्री होईल. याशिवाय Realme GT Neo 2 देखील स्वस्तात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rdCMJh

Comments

clue frame