Smart Tv: ४३ इंचाच्या Smart LED TV वर १७ हजार रुपयांचा बंपर डिस्काउंट, टीव्हीत डॉल्बी सिस्टमही मिळेल

नवी दिल्ली: कमी बजेटमुळे घरी एक चांगला स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची इच्छा अपूर्ण राहत असेल तर, आता काळजीचे कारण नाही. आता तुम्ही स्मार्ट टीव्ही खूपच कमी किमतीत घरी आणू शकता. तुम्हाला ४३ इंचाच्या स्मार्ट एलईडी टीव्हीवर सुमारे १७ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. फ्लिपकार्टवर Motorola वर ही सूट दिली जात आहे. वाचा: स्मार्ट टीव्ही हे असे घरगुती गॅझेट आहे जे प्रत्येक घरात आवश्यक असते आणि जर ते चांगल्या दर्जाचे असेल तर ते उत्तम चित्र गुणवत्ता मिळवते आणि यातूनच उत्तम अनुभव देखील मिळतो, त्यामुळे जर तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही डील तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. MOTOROLA ZX3 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV with Dolby Atmos and Dolby Vision: MOTOROLA ZX3 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV with Dolby Atmos and Dolby Vision या स्मार्ट टीव्हीवर १७,००० ची बंपर सूट दिली जात आहे. स्मार्ट टीव्ही हा डॉल्बी अॅटम्स आणि डॉल्बी व्हिजन तंत्रज्ञानासह ४३ इंचाचा अल्ट्रा एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही आहे. स्मार्ट टीव्हीची वास्तविक किंमत ४७,९९९ रुपये आहे. ज्यावर, १७,००० रुपयांची सूट दिली जात आहे, ही सूट समाविष्ट केल्यानंतर, या LED स्मार्ट टीव्हीची किंमत ३०,९९९ रुपये इतकी होईल. MOTOROLA ZX3 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart टीव्ही च्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर, या स्मार्ट टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स प्राइम व्हिडिओसह डिस्ने प्लस हॉटस्टार आणि यूट्यूबचा सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉईड गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट देण्यात आले आहेत. यामध्ये ४४ वॅटचा साउंड आउटपुट दिला जात आहे. तसेच, या स्मार्ट टीव्हीचा रिफ्रेश दर ६० हर्ट्झ आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3r6GLJ3

Comments

clue frame