Smart Tv Offers : आता घरीच घ्या मोठ्या स्क्रीनचा आनंद ! ४० इंचाच्या या स्मार्ट LED TV वर मिळतोय हजारोंचा डिस्काउंट, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: जर तुम्हाला नवीन वर्षानिमित्त तुमच्या घरी Smart LED Tv खरेदी करायचा असेल, तर फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक अप्रतिम ऑफर घेऊन आले आहे. ज्यामध्ये, तुम्ही स्मार्ट एलईडी टीव्हीच्या खरेदीवर सुमारे ३०,००० रुपयांची मोठी बचत करू शकता. यासाठी तुम्हाला फार काही करावे लागणार नाही. फ्लिपकार्ट ब्रँडेड स्मार्ट टीव्हीवर भरघोस सूट देत आहे, ज्याचा फायदा ग्राहकांना जानेवारीमध्ये होणार आहे. जाणून घेऊया काय आहे ही ऑफर आणि ग्राहक किती बचत करू शकतील. वाचा: OnePlus Y Series 100 cm (40 inch) Full HD LED Smart Android TV: या स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत वर २३,९९९ रुपये दाखवली जात आहे. ही किंमत डिस्काउंटनंतर दिली जात आहे. डिस्काउंटबद्दल सांगायचे तर या टीव्हीवर १४ टक्के सूट दिली जात आहे, म्हणजेच या टीव्हीवर सुमारे तुम्ही २८,००० रुपये वाचवू शकता. यासोबतच, जर तुम्ही HSBC क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर तुम्ही जवळपास १५०० रुपये वाचवू शकता. तसेच, तुम्ही Axis बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्ही या स्मार्ट टीव्हीवर ५ टक्के बचत करू शकता. काय आहे OnePlus Y Series 100 cm (40 inch) Full HD LED Smart Android TV स्मार्ट टीव्हीची खासियत? OnePlus मालिकेतील या ४० -इंच एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यावर युजर्सना सर्वोत्तम पिक्चर क्वालिटी ऑफर केली जाते, जी एक उत्तम दृश्य अनुभव देते. या स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक नावीन्यपूर्ण फिचर्स देण्यात आले आहेत. त्याचा फुल एचडी डिस्प्ले तुम्हाला सर्वोत्कृष्ट रंग संयोजनासह दृश्यमान आहे, जो व्हिडिओ पाहण्याची मजा दुप्पट करतो आणि तुम्हाला सिनेमा हॉलचा अनुभव देतो. तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायच असेल तर तुम्हाला थोडी घाई करावी लागेल कारण ही ऑफर काही दिवसांसाठीच वैध असू शकते. वाचा: वाचा वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HSuOMj

Comments

clue frame