Offer on Airpods: Apple Airpods 2nd जनरेशनवर मिळतेय शानदार डील, ऑफर नंतर किंमत होणार खूपच कमी

नवी दिल्ली : तुम्हाला जर Apple चे डिव्हाइसेस आवडत असतील आणि तुम्ही Apple Airpods विकत घेण्यासाठी सेलची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्ये Apple AirPods चे सेकंड जनरेशन मॉडेल ३० टक्के सवलतीसह विकले जात आहे. Amazon Great Republic Day Sale १७ जानेवारीपासून सुरु झाला असून यात अनेक गॅझेट्सवर जबरदस्त डिस्काउंट देण्यात येत आहे. ३० टक्क्यांच्या प्रचंड डिस्काउंटनंतर आता या एअरपॉड्सची किंमत किती होईल याबद्दल सविस्तर जाणून घ्या. वाचा: AirPods 2nd Generation ची भारतातील किंमत: सामान्यत: हे Apple AirPods ऑनलाइन आणि ऑफलाइन ११ हजार ते १३ हजारांच्या दरम्यान उपलब्ध असतात आणि Apple India Store वर १२,९०० रुपयांना विकले जातात. पण, सध्या Amazon सेलमध्ये ग्राहकांना Airpods ८,९९० रुपयांमध्ये खरेदी करता येतील. याशिवाय, व्यवहारासाठी SBI डेबिट-क्रेडिट कार्डवर १२५० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देखील देण्यात आहे. AirPods 2nd Generation वायरलेस आणि वायर्ड चार्जिंग केस पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. परंतु वरील डील वायर्ड मॉडेलवर आहे. AirPods 2nd Generation ची वैशिष्ट्ये: जलद जोडणी आणि उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी या डिव्हाइसमध्ये Apple H1 हेडफोन चिप देण्यात आली आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, चार्जिंग केस असलेले हे उपकरण २४ तासांपर्यंत बॅटरीचे आयुष्य देते आणि बॉक्सच्या बाहेर AirPods Hey Siri ला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qI3hHG

Comments

clue frame