Nokia Smartphone: लवकरच भारतात लाँच होणार Nokia चा ‘हा’ पॉवरफुल बॅटरीसह येणारा स्मार्टफोन, जाणून घ्या संभाव्य फीचर्स

नवी दिल्ली : स्मार्टफोनला जुलै २०२१ मध्ये भारतात लाँच केले होते. हा एक मिड रेंज स्मार्टफोन आहे. रिपोर्टनुसार, कंपनी भारतात या फोनचा सक्सेसर ला लाँच करण्याची शक्यता आहे. या डिव्हाइसला काही दिवसांपूर्वीच FCC सर्टिफिकेशन साइटवर पाहण्यात आले. अधिकृत लाँचआधी रशियातील रिटेलवर देखील पाहण्यात आले आहे. टिप्स्टर मुकूल शर्माने देखील फोनच्या लाँचिंगबाबत खुलासा केला असून, फोन फेब्रुवारी महिन्यात लाँच होऊ शकतो. वाचा: Nokia G21 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स G21 ला आधी रशियन रिटेल वेबसाइटवर पाहण्यात आले आहे. या फोनमध्ये रियरला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात ५० मेगापिक्सल मुख्य सेंसर, २ मेगापिक्सल सेकेंडरी आणि तिसरा २ मेगापिक्सल सेंसर असेल. तर सेल्फीसाठी फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोन ३ जीबी आणि ४ जीबी रॅम स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच होईल. Nokia G21 मध्ये मिळेल ६.५ इंच स्क्रीन याआधी समोर आलेल्या रिपोर्टनुसार, G21 मध्ये १६००x७२० रिझॉल्यूशन पिक्सल आणि २०:९ आस्पेक्ट रेशियोसह येणारा ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले दिला जाईल. यात ऑक्टाकोर प्रासेसरचा सपोर्ट दिला जाईल. Nokia G21 ची बॅटरी फोनमध्ये ४जी Unisoc चिपसेटसह १२८ जीबी स्टोरेज दिले जाईल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. या मिड रेंज डिव्हाइसमध्ये ५,०५० एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल, जी क्विक चार्जिंग सपोर्टसह येईल. फोन ब्लॅक आणि डस्क रंगात येऊ शकतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33yhEpq

Comments

clue frame