Amazon Sale: २३ हजारांचा ‘हा’ धमाकेदार ५जी फोन फक्त ३,५०० रुपयात खरेदीची संधी, पाहा ऑफर

नवी दिल्ली: लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग साइट वर खास सुरू आहे. या सेलमध्ये च्या स्मार्टफोन्सला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या ऑफरविषयी जाणून घेऊया. वाचा: २३ हजारांचा फोन ३५०० रुपयात स्मार्टफोनची किंमत २२,९७९ रुपये आहे. सेलमध्ये हा स्मार्टफोन १३ टक्के डिस्काउंटनंतर १९,९९९ रुपयात मिळत आहे. तुम्ही जर स्मार्टफोनला वनकार्ड क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास ५ टक्के म्हणजे १,५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. एक्सचेंज ऑफरद्वारे तुम्ही १४,९५० रुपयांपर्यंत बचत करू शकता. या दोन्ही ऑफर्सचा पूर्ण लाभ मिळाल्यास २२,९७९ रुपयांच्या फोनला फक्त ३,५४० रुपयात खरेदी करू शकता. या ५जी स्मार्टफोनवर २६ हजार रुपये डिस्काउंट जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी केल्यास एकूण २६ हजार रुपयांची बचत करू शकता. २९,९६६ रुपयांच्या किंमतीच्या या स्मार्टफोनला अ‍ॅमेझॉन सेलमध्ये ५,९७६ रुपये डिस्काउंटनंतर २३,९९० रुपयात खरेदी करता येईल. या डीलमध्ये दोन हजार रुपये कूपन डिस्काउंट देखील मिळेल. सोबतच, वनकार्ड क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ५ टक्के म्हणजेच १,५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय १७,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. या दोन्ही ऑफर्सचा पूर्ण लाभ मिळाल्यास २६,०१६ रुपयांच्या डिस्काउंटनंतर फोन फक्त ३,९५० रुपयात तुमचा होईल. वर बंपर डिस्काउंट iQOO 7 5G ची मूळ किंमत ३४,९८९ रुपये असून, सेलमध्ये २९,९९० रुपयात खरेदी करू शकता. जुना फोन एक्सचेंज केल्यास १९,९५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास फोनची किंमत कमी होऊन १०,०४० रुपयांपर्यंत येईल. याशिवाय बँक ऑफर आणि ईएमआयचा देखील फायदा मिळेल. दरम्यान, हा एक रिपब्लिक डे सेल असून, मर्यादित कालावधीसाठीच लाइव्ह असेल. त्यामुळे तुम्ही जर ५जी फोन्स कमी किंमतीत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्वरित अ‍ॅमेझॉनवर जाऊन खरेदी करा. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3u16dBo

Comments

clue frame