Xiaomi 12X: भारतात या ४ शानदार कलर्समध्ये होणार लाँच, पाहा सर्व संभावित डिटेल्स

नवी दिल्लीः ला नुकतेच चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. हा कंपनीच्या Xiaomi 12 लाइनअप मधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. सोबत यात स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. Xiaomi 12X हँडसेट मध्ये १२० एचझेड रिफ्रेश रेट सोबत ६.२८ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. सोबत याचा प्रायमरी सेन्सर ५० मेगापिक्सलचा आहे. एका लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Xiaomi 12X भारतात लाँच केला जाऊ शकतो. या फोनला दोन व्हेरियंट आणि चार कलर मध्ये आणले जावू शकते. एका रिपोर्टनुसार, शाओमी भारतात नवीन Xiaomi 12X स्मार्टफोनला लाँच करू शकते. स्मार्टफोनला ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट सोबत ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंट मध्ये लाँच केले जाऊ शकते. या फोनला तीन कलर व्हेरियंट ब्लू, ग्रे आणि पर्पल मध्ये उपलब्ध केले जाऊ शकते. Xiaomi 12X चे संभावित फीचर्स Xiaomi 12X ला चीनमध्ये २८ डिसेंबर रोजी लाँच करण्यात आले होते. हा फोन ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ८७० एसओसी वर काम करतो. याला ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज सोबत आणले जाऊ शकते. यात ६.२८ इंचाचा फुल एचडी प्लस (2,400x1800 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले दिला जावू शकतो. सोबत 4500mAh ची बॅटरी दिली जावू शकते. हा 67W वर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. याचा प्रायमरी सेन्सर ५० मेगापिक्सलचा असेल. सोबत यात १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा टेलिमायक्रो कॅमेरा दिला जावू शकतो. सोबत ३२ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला जावू शकतो. हा फोन MIUI 13 वर आधारित Android 12 काम करतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/319pgxl

Comments

clue frame