नवी दिल्ली: लोकप्रिय सर्च जायंट ने संदर्भात एक खास एक Doodle बनवले आहे. वर्षातील सर्वात मोठी रात्र यावर हे Doodle आधारित आहे. आजचा दिवस मार्क करतो. ज्याला, December solstice असेही म्हणतात. जेव्हा मकर राशीतील सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा हे घडते. पाहा डिटेल्स. वाचा: ज्याप्रमाणे हिवाळ्यात Winter Solstice असते. त्याचप्रमाणे, उन्हाळ्यात Summer Solstice देखील असते. जे २१ जूनच्या आसपास येते. या दिवशी, दिवस सर्वात मोठा आणि रात्र सर्वात लहान असते. Winter Solstice बद्दल बोलायचे तर, यामुळे दिवस लहान होतो आणि रात्र ही वर्षातील सर्वात मोठी रात्र बनते. हे दरवर्षी २१ ते २२ डिसेंबर दरम्यान होते. अमेरिका, भारत, यूके, चीन, रशिया आणि कॅनडा इत्यादींसह अनेक देश हा दिवस साजरा करतात. Doodle मध्ये काय आहे: यात चे सर्व तपशील उपलब्ध असतील. यासोबतच, गुगलच्या विंटर सीझन डूडलचे लेखही दिसतील. Winter Season : आज जे Doodle तयार करण्यात आले आहे. तसेच Doodle २१ जून रोजी Google ने शेअर केले होते. त्याचे कॅप्शन "जशी पृथ्वी आपल्या अक्षावर झुकते, दक्षिण गोलार्धातील बरेच लोक पुढील काही महिन्यांसाठी चिल होण्याची तयारी करतात, असे होते. आजपासून Northern Hemisphere मध्ये हिवाळा सुरू होत असून तो मार्च २०२२ पर्यंत चालेल. विशेष म्हणजे, सर्वात मोठी रात्र फक्त Winter Solstice च्या वेळी असते. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30N4OSX
Comments
Post a Comment