Smartphone Offers: २५ हजारांचा फोन ५ हजारात, विवोच्या या हँडसेटवर भन्नाट ऑफर; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ई-कॉमर्स साइट वर सेल सुरू आहे. हा सेल २२ ते २५ डिसेंबरपर्यंत चालेल. या सेलमध्ये च्या स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळत आहे. वाचा: बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास फोनला ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. या ऑफरबाबत सविस्तर जाणून घेऊया. Vivo Y72 5G वरील ऑफर्स Vivo Y72 5G च्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे. सेलमध्ये हा फोन ४ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह २०,९९० रुपयात उपलब्ध आहे. फोनवर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळतो. Vivo Y72 5G वरील बँक ऑफर्स तुम्ही HSBC च्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,५७४ रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. यामुळे फोनची किंमत अजून कमी होऊन १९,४१६ रुपयांवर येईल. Vivo Y72 5G वरील एक्सचेंज ऑफर Vivo Y72 5G स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळत आहे. फोनवर १४,९५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. ही ऑफर जुन्या फोनच्या कंडिशन आणि मॉडेलवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन फक्त ४,४६६ रुपयात तुमचा होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32iqPK2

Comments

clue frame