Smartphone Offers: ५ हजारांच्या डिस्काउंटसह घरी नेऊ शकता Realme चा ‘हा’ दमदार स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर
नवी दिल्ली: ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू आहे. १६ डिसेंबरपासून सुरू झालेला हा सेल २१ डिसेंबर २०२१ पर्यंत चालेल. सेलमध्ये स्मार्टफोन्ससह अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहे. या सेलमध्ये चा लोकप्रिय स्मार्टफोन ला स्वस्तात खरेदी करू शकता. वाचा: स्मार्टफोनवरील ऑफर हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये येतो. याच्या ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २५,९९९ रुपये, ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आणि ८ जीबी + २५६ जीबी मॉडेलची किंमत २९,९९९ रुपये आहे. फ्लिपकार्टवरून फोन खरेदी केल्यास ५ हजार रुपयांची सूट मिळेल. ही सूट डेबिट व क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास मिळेल. एवढेच नाही तर २० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळते. Realme GT Master Edition चे फीचर्स Realme GT Master Edition मध्ये ६.४३ इंच सॅमसंग एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट ३६० हर्ट्ज आहे. यामध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेजसह स्नॅपड्रॅगन ७७८ ५जी प्रोसेसर मिळतो. ५ जीबी व्हर्च्यूअल रॅमचा सपोर्ट देखील मिळेल. हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल सेंसर आणि एक २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर दिला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये पॉवरसाठी ६५ वॉट सुपरडार्ट चार्जिंग सपोर्टसह ४,३०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, या चार्जरद्वारे फोन ११ मिनिटात ५० टक्के चार्ज होतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3skZMs0
Comments
Post a Comment