Smartphone Mic: स्मार्टफोनच्या तळाशी असलेल्या होलचा कॉल दरम्यान 'या' महत्वाच्या कामांसाठी होतो वापर, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, तर तुम्ही त्याच्या डिझाईनमध्ये सेल्फी कॅमेरा, रियर कॅमेरा, ऑडिओ जॅक, व्हॉल्यूम बटण आणि स्पीकर यांसारखी अनेक वैशिष्ट्ये पाहिली असतील, परंतु तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की, तळाशी एक खूप लहान छिद्र आहे. जे तिथे खूप मोठे दिसते. कारण, जागा खूप कमी असते. अनेक युजर्सना असे वाटते की, तो होल केवळ डिझाइनचा एक भाग आहे. पण, तसे अजिबात नाही. त्याचे काम जाणून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. पाहा डिटेल्स. वाचा: Mic काय आहे: जर तुम्हाला या Mic बद्दल माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगत आहोत, खरं तर हा एक Noise Cancelling मायक्रोफोन आहे. जो, कॉलिंग दरम्यान सक्रिय होतो, या मायक्रोफोनचे काम युजर्सचा कॉलिंग अनुभव अधिकाधिक चांगले करणे आहे. जर तुमच्या फोनमध्ये हे फीचर नसते तर तर समोरच्या व्यक्तीपर्यंत तुमचा आवाज पोहोचण्यात अनेक समस्या आल्या असत्या. खरं तर, हे अगदी सामान्य दिसणारे छिद्र कोणत्याही स्मार्टफोनसाठी खूप महत्वाचे आहे. काय आहे त्याचे काम? नॉइज लेव्हलिंगचे काम आवाजाची गुणवत्ता सुधारणे आहे, खरे तर उत्तर कॉलवर बोलत असताना अनेक वेळा तुमच्या आजूबाजूला खूप आवाज येतो. पण, तरीही समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज स्पष्टपणे जातो. हा छोटा मायक्रोफोन अगदी जवळच्या आवाजाचा मागोवा घेतो आणि तुमचा आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत जातो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3q5TUQS

Comments

clue frame