नवी दिल्ली : शॉर्ट वीडियो प्लेटफॉर्म ने २०२१ वर्षात मोस्ट पॉप्युलर डोमेनच्याबाबतीत ला मागे टाकले आहे. वेब सिक्योरिटी कंपनी Cloudflare ने वर्षभराच्या डेटा एनालिसिसनंतर एक लिस्ट तयार केली आहे. यानुसार, गुगलसह जगभरातील ९ मोठ्या कंपन्यांना मागे टाकत टिकटॉकने क्रमांक १ चे स्थान पटकावले आहे. २०२० मध्ये फेसबुकनंतर सर्वात पॉप्युलर डोमेन होते, तर सातव्या स्थानावर होते. वाचा: गेल्यावर्षी सुरक्षेच्या कारणामुळे टिकटॉकसह अनेक चीनी अॅप्सवर भारतात बंदी घालण्यात आली होती. सरकारने बंदी घातल्यानंतर गुगलने टिकटॉकसह सर्व बॅन अॅप्सला प्ले स्टोरवरून हटवले होते. अॅपल स्टोरवरून देखील अॅपला हटवले आहे. क्लाउडफ्लेअरच्या रिपोर्टनुसार, १७ फेब्रुवारी २०२१ ला टिकटॉक एक दिवसांसाठी टॉपवर आले होते. मार्च आणि मे महिन्यात देखील टिकटॉकने अव्वल स्थान मिळवले होते. मात्र, १० ऑगस्ट २०२१ नंतर टिकटॉकची लोकप्रियता वाढवत गेली. या दरम्यान काही दिवस गुगल नंबर एकवर होते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये टिकटॉक टॉपवर होते. २०२१ मध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत गुगलनंतर क्रमश: , , आणि ई-कॉमर्स वेबसाइट Amazon चा समावेश आहे. लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp या लिस्टमध्ये १०व्या स्थानावर आहे. तर ट्विटर नवव्या स्थानावर आहे. नेटफ्लिक्स आणि युट्यूब या लिस्टमध्ये सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, भारतात टिकटॉकची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली होती. यादरम्यान १ बिलियन मंथली अॅक्टिव्ह यूजर्स झाले होते. टिकटॉकसाठी अमेरिका, युरोप, ब्राझील आणि दक्षिण पूर्व आशियाई देश सर्वात मोठे बाजार आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Je5jXu
Comments
Post a Comment