Mobile Phone Accessories: प्रत्येकाला रोजच कामी येतील 'या' फोन अॅक्सेसरीज, किंमत १०० रुपयांपेक्षाही कमी, पाहा डिटेल्स
नवी दिल्ली: वाढत्या स्मार्टफोनच्या वापरासोबत Phone ची मागणी देखील वाढली आहे. आजकाल बाजारात अनेक उपलब्ध आहेत. ज्या जवळ-जवळ दररोजच वापरल्या जातात. अनेक युजर्सकडे या अॅक्सेसरीज असतात. आम्ही ज्या अॅक्सेसरीजबद्दल सांगणार आहो ज्या मोबाईल फोन होल्डर किंवा चार्जिंग प्लग होल्डर असून आणि दैनंदिन जीवनात खूप कमी येतात. विशेष म्हणजे यांची किंमत खूपच कमी आहे. वाचा: IRONFIX® Broadcast Stand: IRONFIX® Broadcast Mobile Phone Stand हे एक मल्टी-अँगल अॅडजस्टेबल डेस्क माउंट स्टँड आहे. ते ३६० अंशांपर्यंत फिरवता येते. याच्या मदतीने तुम्हाला व्हिडिओ शूट करता येईल. हे iPhone आणि Android फोनशी सुसंगत असून त्याची किंमत २९९ रुपये आहे. पण तुम्ही ते फक्त ५० रुपयांना विकत घेऊ शकता . ते Adjustable आहे. तुम्ही तुमच्यानुसार ते Adjust करू शकता. ZOXOWA MH01 Mini Magnetic Car Dashboard Mount Mobile Phone Holder: ZOXOWA MH01 Mini Magnetic Car Dashboard Mount Mobile Phone Holder मेटल बॉडीचे बनलेले आहे. हे मिनी मॅग्नेटिक कार डॅशबोर्ड माउंट मोबाईल फोन होल्डर आहे. त्याची किंमत ७९९रुपये आहे. पण, तुम्ही हे फक्त ९९ रुपयांना खरेदी करू शकता Holderअल्ट्रा-थिन आणि स्लीक डिझाइनसह येते. ते फोन आणि की होल्ड करू शकते. हे अनब्रेकेबल आहे. LEAWALL Wall Mounted Storage Case with Mobile Phone Charging Port Plug Holder: LEAWALL Wall Mounted Storage Case with Mobile Phone Charging Port Plug Holder ची खरी किंमत ४९९ रुपये आहे. ते ९९ रुपयांना खरेदी करता येईल. हे कॉम्पॅक्ट आकारासह येत असून घरी स्थापित करणे खूप सोपे आहे. यासाठी ड्रिलिंगची आवश्यकता नाही. हे टेपसह येते आणि भिंती आणि लाकडाला सहज चिकटते. पॅक स्टोरेज केस आणि मोबाईल चार्जिंग पोर्ट प्लग होल्डरसह येतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32d93YJ
Comments
Post a Comment