iPhone Offers: iPhone 11 वर अशी जबरदस्त ऑफर मिळालीच नसेल, फोन खरेदी करा हजारोंच्या ऑफसह, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: तुम्ही Android वरून iOS वर अपग्रेड करण्याचा विचार करत असाल किंवा नवीन iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Apple सध्या Apple च्या अधिकृत स्टोअरवर ४९,९०० रुपयांना उपलब्ध आहे. परंतु, तुम्ही iPhone 11 इतर साइटवरून डिस्काउंटसह ४४,५०० रुपयांमध्ये खरेदी करू शकता खरेदी करू शकता. यासोबतच तुम्ही अनेक बँक ऑफर्सद्वारेही लाभ घेऊ शकता. पाहा डिटेल्स. वाचा: iPhone 11 वर ऑफर: या iPhone वर ४,००० रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. त्यानंतर त्याची किंमत ४४,५०० रुपयांपर्यंत जाते. HDFC बँक कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांनाच कॅशबॅक मिळत असून Apple iPhone 11 चा १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या ५३,५०० रुपयांना उपलब्ध आहे. यावर ४,००० रुपयांचा कॅशबॅकही दिला जात आहे. म्हणजेच iPhone 11 च्या १२८ GB वेरिएंटची किंमत ४९,५०० रुपये आहे. यावर एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. OnePlus Nord 2 5G एक्सचेंज करण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला त्यावर २४,०५० रुपयांपर्यंतची ऑफर मिळाली. फोनच्या स्थितीनुसार फोनची एक्सचेंज ऑफर दिली जाईल. iPhone 11: वैशिष्ट्ये iPhone 11 मध्ये ६.१० -इंचाचा HDR OLED डिस्प्ले आहे. हा iPhone Apple A13 Bionic प्रोसेसर सह येतो. iPhone मध्ये १२ मेगापिक्सलचा आणि १२ मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, या iPhone मध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइस iPhone iOS 13 वर काम करते. iPhone मध्ये ४ GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज आहे. बॅटरी बॅकअपसाठी या आयफोनमध्ये ३११० mAh बॅटरी देण्यात आली आहे. कलर आयफोनला फेस अनलॉक, 3D फेस रेकग्निशन, कंपास/मॅगनोमीटर सेन्सर, एक्सेलेरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी आणि बॅरोमीटर सेन्सर देण्यात आले आहेत. वाचा: वाचा: वाचा


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sC0Tnj

Comments

clue frame